General Knowledge : शाकाहारी की मांसाहारी, दारुला तुम्ही काय समजता? अनेकांना याबद्दल गैरसमज, आत्ताच करा दूर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
दारुबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. ती शाकाहारी की मांसाहारी? असा देखील प्रश्न अनेकदा मनात येतो. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
असे अनेक लोक तुम्हाला आजूबाजूला भेटतील जे तुम्हाला सांगितील की आम्ही शाकाहारी आहोत. पण असं असलं तरी त्यांपैकी अनेक लोक तुम्हाला हे सांगितली की आम्ही दारु पितो. अशावेळी अनेकदा प्रश्न उपस्थीत होतात की अरे याला नॉनवेज चालत नाही मग दारु कशी चालते? खरंतर दारु ही शरीरासाठी हानिकारक आहे, त्यामुळे तज्ज्ञ ते न पिण्याचा सल्ला देतात. पण असं असलं तरी देखील अनेक लोक याला न जुमानता सरास दारु पितात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








