Aliens on moon : चंद्रावर आहेत एलियन्स? इस्रो प्रमुखांनी केला मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
काही लोक एलियन्स किंवा यूएफओ पाहिल्याचा दावा करतात. काही शास्त्रज्ञांनीही एलियन्सच्या अस्तित्वाला दुजोरा दिला आहे. आता भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या प्रमुखांनाही एलियन्सबाबत मोठी माहिती दिली आहे.
advertisement
चेन्ननकोडमध्ये राहणारा 9 वर्षांचा मुलगा अनंत पद्मनाभन ज्याला डोळ्यांची समस्या आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याला स्पेस सायन्सची खूप आवड. मीडिया रिपोर्टनुसार अंतराळाबाबत माहिती मिळवण्यासाठी त्याने इस्रोच्या प्रमुखांना अनेक प्रश्न विचारले.
advertisement
advertisement
advertisement