advertisement

Baba Vanga Prediction: हा फक्त ट्रेलर, जग आता आणखी एका संकटाच्या टोकावर, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली!

Last Updated:
2026 वर्षाचा पहिला महिना उलटत नाही तेच दुसऱ्या महिन्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  अमेरिका इस्राइल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. पण, या युद्धाबद्दल आणि पुढे काय घडणार, याबद्दलची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. 
1/8
2026 वर्षाचा पहिला महिना उलटत नाही तेच दुसऱ्या महिन्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  अमेरिका आणि इस्राइलने एकत्र येऊन इराणवर मागील तीन दिवसांपासून हल्ल्यावर हल्ले चढवले आहे. इराणनेही पलटवार केला आहे.  अमेरिका आणि इस्त्राइलच्या हल्ल्यात इराणचे प्रमुख अली खोमेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे युद्धाचा भडका आणखी उडणारआहे. पण, या युद्धाबद्दल आणि आता पुढे काय घडणार, याबद्दलची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. 

2/8
तिसरं युद्ध होईल का?  बुल्गारिया इथं राहणारे बाबा वेंगा यांनी आजपर्यंत अनेक वेळा भविष्यवाणी वर्तवली आहे. बऱ्याच वेळा ती खरी सुद्धा ठरली. मुळातच बाबा वेंगा ही एक अंध व्यक्ती आहे. त्यांनी आताही 2026 मध्ये तिसरे महायुद्ध होऊ शकते, असं भाकित वर्तवलं आहे. 

3/8
2026 हे युद्ध आणि विनाशाचं वर्ष आहे. जगाच्या पूर्व भागामध्ये एक मोठं युद्ध पेटणार आहे. जे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरणार आहे, असं बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं.   
2026 हे युद्ध आणि विनाशाचं वर्ष आहे. जगाच्या पूर्व भागामध्ये एक मोठं युद्ध पेटणार आहे. जे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरणार आहे, असं बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं.
advertisement
4/8
जगभरात युद्ध पसरेल का? जगाच्या पूर्व भागात युद्ध सुरू झाल्यामुळे हळूहळू संपूर्ण जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होईल. इराण आणि अमेरिका-इस्त्राइलमध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाबा वेंगा याची भविष्यवाणी खरी ठरली आहे. इराण आणि अमेरिका-इस्त्राइलमध्ये पेटलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात भीतीचं वातावरण आहे. 

5/8
बाबा वेंगा यांची काय होती भविष्यवाणी ?मार्च -एप्रिल २०२६ मध्ये एक भयानक युद्ध सुरू होऊ शकतं, असं भाकित बाबा वेंगा यांनी वर्षाच्या आधीच वर्तवलं होतं. या युद्धाच्या भविष्यवाणीमुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. यामध्ये त्यांनी रशिया आणि अमेरिका सारखे दोन शक्तिशाली देश एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात, असं सांगितलं होतं. 
बाबा वेंगा यांची काय होती भविष्यवाणी ? मार्च -एप्रिल २०२६ मध्ये एक भयानक युद्ध सुरू होऊ शकतं, असं भाकित बाबा वेंगा यांनी वर्षाच्या आधीच वर्तवलं होतं. या युद्धाच्या भविष्यवाणीमुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. यामध्ये त्यांनी रशिया आणि अमेरिका सारखे दोन शक्तिशाली देश एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात, असं सांगितलं होतं. 
advertisement
6/8
 कोणते देश होतील प्रभावीत -या युद्धामुळे जगाातील पश्चिम भागातील देश सगळ्यात जास्त प्रभावीत होणार आहे आणि युरोपला सगळ्यात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. युद्ध सुरू झाालं तर युरोपची जमीन उद्ध्वस्त आणि नापिक होईल. रशिया हा देश एक महाशक्तिशाली देश म्हणून समोर येईल, असं भाकितही बाबा वेंगांनी वर्तवलं होतं.  
 कोणते देश होतील प्रभावीत - या युद्धामुळे जगाातील पश्चिम भागातील देश सगळ्यात जास्त प्रभावीत होणार आहे आणि युरोपला सगळ्यात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. युद्ध सुरू झाालं तर युरोपची जमीन उद्ध्वस्त आणि नापिक होईल. रशिया हा देश एक महाशक्तिशाली देश म्हणून समोर येईल, असं भाकितही बाबा वेंगांनी वर्तवलं होतं.  
advertisement
7/8
बाबा वेंगाची आधीची भविष्यवाणीही खरी ठरली?जगात जर कुणाची भविष्यवाणी खरी ठरली असेल तर त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आधी समोर येतं. त्यामुळे बाबा वेंगा यांन भविष्यवाणीच्या दुनियेत नास्त्रेदमस असं म्हणून ओळखलं जातं. बाबा वेंगा ही एक अंध व्यक्ती आहे. त्यांनी याआधीही सोव्हियत संघाची फाळणी, अमेरिकेवर अल-कायदा दहशतवादी संघटनेचा हल्ला, अशी भविष्यवाणी खरी ठरली होती.
बाबा वेंगाची आधीची भविष्यवाणीही खरी ठरली? जगात जर कुणाची भविष्यवाणी खरी ठरली असेल तर त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आधी समोर येतं. त्यामुळे बाबा वेंगा यांन भविष्यवाणीच्या दुनियेत नास्त्रेदमस असं म्हणून ओळखलं जातं. बाबा वेंगा ही एक अंध व्यक्ती आहे. त्यांनी याआधीही सोव्हियत संघाची फाळणी, अमेरिकेवर अल-कायदा दहशतवादी संघटनेचा हल्ला, अशी भविष्यवाणी खरी ठरली होती.
advertisement
8/8
Disclaimer:  बाबा वेंगा यांच्याबद्दल सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर वृत्त व्हायरल झाले आहे. त्याआधारे हे वृत दिलं आहे. न्यूज१८ मराठी अशा कोणत्या प्रकाराच्या वृतांची पुष्टी करत नाही, ही माहिती फक्त व्हायरल झालेल्या माहितीच्या आधारे आहे.  

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement