बसला मराठीत काय म्हणतात? रोज प्रवास करणाऱ्या 99 टक्के लोकांनाही माहिती नाही

Last Updated:
What is the marathi name of bus : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
1/7
या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.

advertisement
2/7
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही

3/7
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल'

4/7
हा शब्द म्हणजे बस. आपल्याकैकी अनेक जण दररोज बसने प्रवास करतात. त्यामुळे दिवसात ते कितीतरी वेळा या शब्दाचा वापर करतात.

5/7
मात्र तुम्ही रोज वापरत असलेल्या बसला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर. खूपच कमी लोकांना याचं उत्तर देता येईल

6/7
मिळालेल्या माहितीनुसार, बसला मराठीत जनिका असं म्हणतात.

7/7
 तुम्हाला अशा काही <a href="https://news18marathi.com/photogallery/money/what-is-cheque-called-in-marathi-90-out-of-100-people-will-not-know-mhmv-1147548.html">इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ</a> माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement