Chanakya Niti : ज्याच्या आयुष्यात जाते, त्याचं नशीब फळफळतं, 'ही' आहेत भाग्यवान महिलेची लक्षणं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : नशीबवान महिलांची लक्षणं चाणक्यनीतीमध्ये सांगण्यात आली आहे. या महिला ज्या पुरुषाच्या आयुष्यात त्याची पत्नी बनून जातात त्या आपल्या पतीचंही नशीब चमकवतात, असं आचार्य चाणक्य म्हणाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement