महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>त अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे व्यक्ती आगीशिवायच जळतो. यामध्ये त्यांनी पत्नीचाही उल्लेख केला आहे.
advertisement
2/7
कान्तावियोग: स्वजनापमान: ऋणस्य शेष: कुनृपस्य सेवा। दरिद्रभावो विषमा सभा च विनाग्निनैते प्रदहन्ति कायम्।।
advertisement
3/7
याचा अर्थ पत्नीपासून वेगळं होणं, आपल्या बंधूभावांपासून अपमानित होणं, कर्ज चढणं, दुष्ट किंवा वाईट मालकाची सेवा कराणं, निर्धन राहणं, दुष्ट लोक आणि स्वार्थी समाजात राहणं या गोष्टी अशा आहेत ज्या सतत आगीशिवाय शरीर जळवतात.
advertisement
4/7
कुग्रामवासः कुलहीन सेवा कुभोजन क्रोधमुखी च भार्या। पुत्रश्च मूर्खो विधवा च कन्या विनाग्निमेते प्रदहन्ति कायम्॥
advertisement
5/7
याचा अर्थ दुष्ट गाव म्हणजे चुकीच्या व्यक्तींसोबत राहणं, कुलहीनांची सेवा करणं, कुभोजन म्हणजे खराब अन्न, रागिष्ट बायको, मूर्ख मुलगा आणि विधवा मुलगी या व्यक्ती आगीशिवायच जाळतात.
advertisement
6/7
या दोन्ही श्लोकांचं सार म्हणजे या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्ती आतल्या आत जळते. या गोष्टींमुळे व्यक्तीला सर्वात जास्त वेदना होता, सर्वात जास्त दुःख होतं.
advertisement
7/7
(सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.)
advertisement
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू