Dahihandi : ढाक्कुमाकुम, ढाक्कुमाकुम! दहीहंडीत ऐकायला मिळणाऱ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय?

Last Updated:
Dahihandi Dhakumkum Meaning : दहीहंडीत सर्रास वापरला जाणारा शब्द ढाक्कुमाकुम... पण हा शब्द कशासाठी वापरतात, या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?
1/5
गोविंदा रे गोपाळा... ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम... दहीहंडीत ऐकायला मिळणारा हा जयघोष. दहीहंडीच्या गाण्यांमध्येही हमखास असतोच. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

advertisement
2/5
दहीहंडी म्हणजे दह्याने भरलेली हंडी गोविंदा फोडतात आणि तेव्हा ढाक्कुमाकुम हा संगीतमय किंवा ढोलताशांतच्या ध्वनीशी संबंधित एक शब्द आहे, जे उत्सावातील उत्साह दर्शवतो. या शब्दामुळे दहीहंडीतील जोश, उत्साह, आनंद झळकतो.

3/5
ढाक्कुमाकुम हा एकप्रकारचा नारा किंवा जयघोष आहे जो दहीहंडी उत्सवात वापरला जातो. विशेषतः दहीहंडी फोडणारे गोविंदा याचा वापर करतात. 

4/5
याचा नेमका अर्थ माहिती नाही. पण इंटरनेवर सर्च केलेल्या माहितीनुसार हा शब्द उत्सवादरम्यान वाजणारे ढोल आणि इतर तालवाद्यांचं ध्वनी म्हणजे आवाज दर्शवतो. जे वातावरणात जोश आणि उत्साह भरून टाकतं. 

5/5
भगवान कृष्णाची लीला आणि दहीहंडीच्या आयोजना प्रती उत्साह व्यक्त करण्यासाठी हा शब्द बोलला जातो.याशिवाय तुम्हाला या शब्दाचा आणखी काही वेगळा अर्थ माहिती असेल. याबाबत आणखी काही अधिक माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
भगवान कृष्णाची लीला आणि दहीहंडीच्या आयोजना प्रती उत्साह व्यक्त करण्यासाठी हा शब्द बोलला जातो. याशिवाय तुम्हाला या शब्दाचा आणखी काही वेगळा अर्थ माहिती असेल. याबाबत आणखी काही अधिक माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement