"दारू हवीय, बायकोची परवानगी आणा", या देशात दारू विकत घेण्यासाठी आहे विचित्र नियम!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जगात एक असा देश आहे जिथे दारू खरेदी करण्यासाठी पत्नीची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे मानले जाते...
भारतात दारूचा मोठा व्यवसाय आहे. अनेक राज्यांमध्ये दारूबंदी असली, तरी बहुतांश राज्यांच्या महसुलात दारूवरील करांचा मोठा वाटा असतो. भारतात दारू पिण्याचे कायदेशीर वय 18 वर्षे आहे, पण अनेक राज्यांमध्ये ते 21, 22 किंवा 25 वर्षे देखील आहे. फक्त या वयाचे लोकच दारू खरेदी करू शकतात, पण जगात एक असा देश आहे, जिथे दारू पिण्यासाठी विचित्र नियम बनवले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भारताप्रमाणे, पेनसिल्व्हेनियामध्येही दारू पिण्याचे वय ठरलेले आहे. या देशात फक्त 21 वर्षांवरील लोकच दारू खरेदी करू शकतात आणि पिऊ शकतात. त्यापेक्षा कमी वयाचे तरुण अनेकदा लपूनछपून दारू पितात.मात्र, इथे दारू पिण्यासाठी खूप कडक नियम आहेत. अल्पवयीन मुलांना दारू दिली जात नाही किंवा त्यांना दारू खरेदी करण्याची परवानगीही नाही. तुम्हाला दारू खरेदी करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या वयाचा पुरावा दाखवावा लागेल.
advertisement
जगातील अनेक देशांनी धार्मिक किंवा वैद्यकीय परिस्थितीनुसार दारूच्या नियमांमध्ये सूट दिली आहे, पण पेनसिल्व्हेनियामध्ये असे काहीही नाही. तिथे दारूबद्दल खूप कडक नियम आहेत. मात्र, पत्नीच्या परवानगीचा नियम केवळ कागदावरच आहे, प्रत्यक्षात दुकानदार दारू खरेदी करताना असा कोणताही प्रश्न विचारत नाहीत, असा दावाही केला जातो. NEWS18Marathi या दाव्यांची पुष्टी करत नाही.
advertisement
प्रत्येक ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकण्यासाठी वेगवेगळे नियम बनवले जातात. पण जगात असा एक देशही आहे, जिथे दारू खरेदी करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. प्रत्येक देशाला दारूसाठी स्वतःचे नियम आहेत. लोकांना त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांना त्यासाठी शिक्षा होते. अनेक देशांमध्ये दारूला बंदी आहे, पण तरीही ती गुपचूप विकली जाते. पण एक असाही देश आहे, जिथे तुम्हाला दारू खरेदी करायची असेल, तर आधी तुमच्या पत्नीची परवानगी घ्यावी लागते.


