Baba Siddique Murder : बंदुकीच्या गोळीने मृत्यू कसा होतो? बुलेट शरीरात घुसल्यावर असं काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री वांद्रे पूर्व येथे तीन जणांनी गोळीबार केला. त्यांच्यावर जवळपास 3 राऊंड फायर करण्यात आले. एक गोळी सिद्दिकींच्या छातीत लागली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण शरीराचे काही भाग असे असतात की जिथे गोळी लागणं धोकादायक ठरतं. महत्त्वाच्या अवयवांमध्ये हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर आणि छातीभोवती असलेल्या जाड रक्तवाहिन्यांचा समावेश होतो. तिथे गोळी लागल्यानंतर काही मिनिटांत उपचार सुरू केले नाहीत, तर जीवघेणी स्थिती उद्भवू शकते. मेंदू आणि हृदयात गोळी लागल्याने लगेच मृत्यू होतो.