Fruit Banned In Train: ट्रेनमधून 'हे' फळ नेताय सावधान! खावी लागेल जेलची हवा

Last Updated:
Fruits not allowed in train : सामान्यपणे प्रवासात आपण खाण्यासाठीही काही ना काही सोबत घेतो. पण एक फळ जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही. हे फळ ट्रेनमध्ये नेण्यास मनाई आहे.
1/5
रेल्वे प्रवासाचेही काही नियम आहेत. रेल्वे प्रवासात मोजकंच सामान नेण्याचा सल्ला दिला जातो. काही सामान ट्रेनमधून नेण्यास मनाई असते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर कोणताही प्रवासी ट्रेनमध्ये प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना आढळला तर रेल्वे त्यांच्यावर कारवाई करू शकते.

advertisement
2/5
प्रतिबंधित सामान ट्रेनमधून नेल्यास प्रवाशाला 1000 रुपये दंड, 3 वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर प्रतिबंधित वस्तूंमुळे रेल्वेच्या मालमत्तेचे कोणतंही नुकसान झालं तर दोषी प्रवाशाला तोटा सहन करावा लागेल.

3/5
रेल्वेच्या नियमांनुसार हायड्रोक्लोरिक अॅसिड, टॉयलेट क्लिनिंग अॅसिड, सर्व प्रकारचे गवत, पाने किंवा टाकाऊ कागद, तेल, ग्रीस इत्यादी विस्फोटक, ज्वलनशील पदार्थनेण्यास मनाई आहे. यात एका फळाचाही समावेश आहे.

4/5
रेल्वेत फळ नेण्यास मनाई हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण रेल्वेच्या नियमावलीत या फळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे. आता फळ आणि ज्वलनशील कसं काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

5/5
हे फळ आहे नारळ. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार फळांच्या बाबतीत नारळ वगळता सर्व फळे प्रवासी गाड्यांमध्ये वाहून नेली जाऊ शकतात असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. नारळाचा बाहेरील भाग ज्यामध्ये गवतासारखा तंतुमय पदार्थ असतो तो ज्वलनशील मानला जातो. या भागामुळे आगीचा धोका वाढतो. म्हणून हे फळ गाड्यांमध्ये नेण्यास मनाई आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement