Hotel Facts : हॉटेल रूममध्ये जाताच दरवाजाला टॉवेल लावा, कारण असं की...

Last Updated:
Hotel Facts : डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, एका एअर हॉस्टेसने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला. तिनं सांगितलं की, रात्री झोपताना तुमच्या हॉटेलचा दरवाजा आणि दरवाजाच्या चौकटीमध्ये टॉवेल ठेवावा आणि दरवाजा लॉक करा.
1/5
कधी ऑफिसच्या कामासाठी तर कधी फक्त कुठेतरी फिरण्यासाठी घराबाहेर पडलो तर शक्यतो आपण हॉटेलमध्ये राहतो. आता तिथं गेल्यावर आपण आपला टॉवेल कुठे ठेवतो तर एकतर आपली बॅग, कपाट किंवा बाथरूममध्ये.  पण तुम्हाला माहिती आहे का? हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमचा टॉवेल बॅग, कपाट, बाथरूममध्ये नव्हे तर रूमच्या मुख्य दरवाजाला अडकवायचा असतो.

advertisement
2/5
याचं कारण काय ते एका एअर हॉस्टेस आणि हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितलं आहे. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, सिस्सी नावाच्या एअर होस्टेसने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला.  तिनं सांगितलं की, रात्री झोपताना तुमच्या हॉटेलचा दरवाजा आणि दरवाजाच्या चौकटीमध्ये टॉवेल ठेवावा आणि दरवाजा लॉक करा.

3/5
यामुळे दरवाजा खूप घट्ट होईल आणि ढकलूनही ते सहजासहजी उघडणार नाही. ते उघडण्यासाठी तुम्हाला अधिक शक्ती वापरावी लागेल आणि तेवढ्यात तुम्ही जागे व्हाल आणि तुम्ही आवश्यक प्रक्रिया करू शकता, असं ती म्हणाली.

4/5
तर याआधी टेरेन्स नावाच्या या टिकटॉकरने सांगितलं आहे, की जर तुम्हाला रात्री शांतपणे झोपायचं असेल आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नको असेल तर एक हँड टॉवेल घ्या आणि तो दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या कडीवर अडकवावा लागेल. ते फिरवून दुसऱ्या बाजूने खाली आणावं आणि ते रबर बँडच्या मदतीने चांगले सुरक्षित करावे.

5/5
यानंतर ते बफर म्हणून काम करेल आणि एखाद्याला बाहेरून दरवाजा उघडायचा असला तरी तो दरवाजा उघडून आत येऊ शकणार नाही. हॉटेलच्या दरवाज्यांच्या सिक्युरिटी क्लीप्स फारशा सुरक्षित नसतात, अशा परिस्थितीत त्याला टॉवेलने बांधल्यानंतर कोणीही ते उघडू शकणार नाही आणि तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकाल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement