Hotel Facts : हॉटेल रूममध्ये जाताच सगळ्यात आधी दरवाजावर एक नाणं ठेवा, खूप मोठा फायदा

Last Updated:
हॉटेलमध्ये गेल्यावर सामान्यपणे सगळे आता छुपे कॅमेरे शोधतात कारण या सेफ्टी टिप्सबाबत आता जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. पण याशिवाय रूमच्या दरवाजावर नाणंदेखील जरूर ठेवायला हवं.
1/7
आता लग्नसराई सुरू आहे. बहुतेक कपल हनीमूनला जातील. परीक्षा संपल्या, मे महिना आला की कित्येक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जातील. भरपूर दिवसांसाठी बाहेर कुठे फिरायचं म्हटलं की हॉटेलमध्ये राहणं आलं.

advertisement
2/7
हॉटेल रूममध्ये राहायचं म्हणजे सामान्यपणे आपण तिथली स्वच्छता,  सोयीसुविधा, व्यवस्था पाहतो. सोबतच आता छुप्या कॅमेऱ्यांबाबत सगळ्यांना माहिती झाल्याने त्याचाही शोध घेतो.

3/7
पण हॉटेल रूममध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी एक काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे. ते म्हणजे रूमच्या मुख्य दरवाजावर नाणं ठेवायचं आहे. (AI Generated image)

4/7
हॉटेल रूमच्या दरवाजावर नाणं, वाचूनच तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल. पण याचा इतका मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल. (AI Generated image)

5/7
सतत प्रवास करणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियावर ही ट्रॅव्हल टिप्स दिली आहे. तिनं सांगितल्यानुसार हॉटेल रूममध्ये जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा झोपण्याआधी दरवाजाच्या हँडलवर नाणं जरूर ठेवा. (फोटो : सोशल मीडिया)

6/7
हँडलवर नाणं ठेवल्याने तुम्ही सुरक्षित राहाल आता ते कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नाणं हे हँडलवर राहिल, हँडल हललं तर नाणं खाली पडेल. (AI Generated image)

7/7
जेव्हा तुम्ही उठाल आणि नाणं खाली पडलेलं पाहाल तर कुणीतरी तुमच्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होतं हे समजून जा. याचा अर्थ तुम्ही त्या हॉटेल रूममध्ये सुरक्षित नाहीत. (AI Generated image)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement