Delivery Boy : एक पार्सल डिलीव्हर केल्यावर डिलीव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?

Last Updated:
Online Shopping : आपण ऑनलाईन सामान ऑर्डर केल्यानंतर बऱ्याचदा डिलीव्हरी फ्री असते, आपण डिलीव्हरी बॉयला वेगळे पैसेही देत नाहीत. मग एका पार्सलसाठी त्याला किती पैसे मिळत असतील माहिती आहे का?
1/5
हल्ली बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. काही जण ऑनलाईन पेमेंट करतात तर काही जण कॅश ऑन डिलीव्हरी करतात. बऱ्याचदा डिलीव्हरी फ्री असते. डिलीव्हरी बॉयला आपण काही वेगळे पैसे देत नाही. मग डिलीव्हरी बॉयला किती पैसे मिळतात याचा विचार तुम्ही केला आहे का?

advertisement
2/5
एक डिलीव्हरी बॉय दिवसाला सरासरी 80 पार्सल एका दिवसात डिलीव्हर करतो.  जास्त गर्दीचा परिसर असेल तर एका दिवसात 100 पेक्षा जास्त पार्सल डिलीव्हर होतात.

3/5
कोणत्या डिलीव्हरी बॉयला किती पार्सल द्यायचे हे कंपनी ठरवते. जर कोणता डिलीव्हरी बॉय कामात चांगला असेल तर त्याला जास्त पार्सल डिलीव्हर करण्याची जबाबदारी दिली जाते.

4/5
माहितीनुसार डिलीव्हरी बॉयला एका पार्सलसाठी 12 किंवा 14 रुपये मिळतात. काही डिलीव्हरी बॉइजनी त्यांना 2 रुपयांचा इन्सेन्टिवही मिळत असल्याचं सांगितलं. त्यामुळे एका पार्सलचे 16 रुपये होतात.

5/5
काही कंपन्या डिलीव्हरी बॉयना इन्शुरन्सही देतं. ज्यात विशेषत: बाईक अपघाताच्या विम्याचा समावेश आहे. जेणेकरून दुर्घटना झाल्यास मदत मिळेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement