Do You Know : फटाके फुटल्यानंतर त्यातून मोठा आवाज कसा येतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल त्यामागचं सायन्स

Last Updated:
आता आपल्याला तर माहित आहे की फटाक्यांमध्ये दारु असते, पण यामागे विज्ञान दडलं आहे, ते कसं काम करतं त्याबद्दल लोकांना माहित नाही.
1/6
दिवाळी म्हटलं की प्रकाश, रंग आणि आवाज यांचा उत्सवच! पण तुम्ही कधी विचार केला आहे का काही फटाके आकाशात फुटताना इतका जोरात आवाज का करतात? आता आपल्याला तर माहित आहे की फटाक्यांमध्ये दारु असते, पण यामागे विज्ञान दडलं आहे, त्याबद्दल लोकांना माहित नाही.

advertisement
2/6
फटाक्यांचा मुख्य घटक म्हणजे ‘गनपावडर’ किंवा दारु, ज्यात तीन मुख्य पदार्थ असतात. पोटॅशियम नायट्रेट (Potassium Nitrate), चारकोल (Carbon) आणि गंधक (Sulfur). हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर, पेटवल्यावर झपाट्याने जळतात आणि गॅसेसचा दाब (Gas Pressure) प्रचंड वाढतो.

3/6
जेव्हा हा दाब एका ठराविक मर्यादेपलीकडे जातो, तेव्हा त्या दाबाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतो आणि त्यातून ‘स्फोट’ (Explosion) होतो. हाच स्फोट म्हणजेच आपण ऐकतो तो जोरदार आवाज.

4/6
आवाजाची तीव्रता किती असेल हे फटाक्यात वापरलेल्या धातूंच्या मिश्रणावर (metallic compounds), दारुच्या प्रमाणावर आणि फटाका फुटण्याच्या उंचीवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, मोठ्या ‘रॉकेट्स’ किंवा ‘बॉम्ब’ फटाक्यांमध्ये दाब आणि धातूंचं प्रमाण जास्त असल्याने त्यांचा आवाजही तीव्र आणि दूरपर्यंत ऐकू येतो.

5/6
सायन्सनुसार, हा आवाज म्हणजे झटपट हवेचा प्रसार (rapid expansion of air) आणि त्यातून तयार होणारी शॉक वेव्ह (Shock Wave) जी आपल्या कानापर्यंत पोहोचते. त्यामुळे फटाका फुटल्यावर लगेच आवाज येतो.

6/6
मात्र लक्षात ठेवा, हा आवाज आपल्या कानाच्या पडद्यावर (eardrum) ताण आणू शकतो. म्हणूनच अतिआवाज करणारे फटाके टाळणं, लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठीही सुरक्षित ठरतं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement