HSRP नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यंत ही लावून झाली नाही तर? यावेळी मात्र... परिवाहन विभागाचा इशारा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
HSRP deadline Maharashtra : तुमच्या गाडीवर अजूनही HSRP बसवलेली नसेल, तर आता वेळ आहे घाई करण्याची कारण यावेळी परिवहन विभागाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
advertisement
काय आहे नवीन नियम?
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या गाड्यांवर HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. सुरुवातीला यासाठी 30 जून 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही अंतिम तारीख आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.