कुणाला चुकून धक्का लागला, कुणाला काही चुकून पटकन बोलून गेलो की असं दिवभरात आपण किती तरी वेळा सॉरी बोलतो. म्हणजे आपण त्याची माफी मागतो.
advertisement
2/5
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार ब्रिटिश नागरिक दिवसातून कमीत कमी 8 वेळा सॉरी बोलतो तर काही लोक 20 वेळा सॉरी बोलतात. 100 वर्षांपूर्वी जगभरातील अनेक देशांमध्ये ब्रिटिश राजवट होती. त्यामुळे त्यांच्यासोबत सॉरी लोकप्रिय होऊ लागला.
advertisement
3/5
दक्षिणी ओरेगन युनिव्हर्सिटीतील भाषातज्ज्ञ एडविन बॅटीस्टेला आणि सॉरी अबाऊट दॅट : द लॅंग्वेज ऑफ पब्लिक एपोलॉजी पुस्तकाच्या लेखिका सांगतात की लोक सॉरी शब्दाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. जे लोक सॉरी शब्दाचा सर्वाधिक वापर करतात तो पश्चातापासाठीच असेल असं नाही.
advertisement
4/5
सॉरी शब्दाचा अर्थ माफ करा, असा बिलकुल नाही. सॉरी शब्द इंग्रजी शब्द सरिगपासून बनला आहे. ज्याचा अर्थ आहे, राग किंवा चिंता. सॉरी म्हणणं म्हणजे दुःख वाटणं, खेद व्यक्त करणं किंवा आपल्या चुकीवर दुःखी होणं. म्हणजे तुम्ही सॉरी म्हटलं की ती चूक पुन्हा करण्याचा प्रश्नच नसला पाहिजे.
advertisement
5/5
सॉरी बोलून समोरच्याचा विश्वास सहजपणे मिळवता येतो. पण जास्त सॉरी बोलणं मानसिक कमजोरी मानलं जातं.
advertisement
नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?