बेडखाली राक्षस! सतत सांगायचा मुलगा पण केलं दुर्लक्ष, एकदा घडलं असं, नॅनीचा उडाला थरकाप

Last Updated:
तुम्ही अनेकदा मुलांना त्यांच्या पलंगाखाली भूत किंवा राक्षस आहे याची भीती वाटताना पाहिलं असेल. एका मुलानेही अशीच तक्रार केली तेव्हा ती त्याची भीती नसून सत्य असल्याचं दिसून आलं.
1/7
ए ते बघ तिथं भूत आहे, तिथं राक्षस आहे. कित्येक लहान मुलांना तुम्ही असं बोलताना पाहिलं असेल. लहान मुलं असं काहीही बोलतात म्हणून त्याकडे फार लक्षही दिलं जात नाही.

advertisement
2/7
असाच एक मुलगा जो त्याच्या बेडखाली राक्षस आहे, असं सतत सांगत होता. पण नॅनीने त्याकडे दुर्लक्ष केलं. एकदा असं घडलं की नॅनी त्याची कल्पनाही केली नसेल. भीतीने तिचाही थरकाप उडाला.

3/7
यूएसच्या कॅन्ससमधील ग्रेट बेन्डची ही घटना आहे. हा मुलगा आपल्या नॅनीसोबत राहत होता. आपल्या बेडखाली राक्षस आहे हे तो तिला सतत सांगत होता.

4/7
ही मुलाची भीती आहे, असं सुरुवातीला नॅनीला वाटलं. पण बेडखाली पाहा असा त्याने वारंवार आग्रह केल्याने तिनं पलंगाखाली डोकावलं.

5/7
तिथं तिनं ते पाहिलं ते कल्पनेपलीकडचं होतं. तिचा यावर विश्वासच बसत नव्हता. मुलाच्या पलंगाखाली खरोखरच कुणीतरी होतं. ज्याची नजर मुलाच्या नॅनीच्या नजरेशी भिडली.

6/7
ती घाबरली पण तिनं धाडस केलं आणि त्याच्याशी बोलली. त्यांची झटापटही झाली. दरम्यान तो राक्षस पळून गेला पण पोलिसांनी त्याला पकडले.

7/7
त्याचं नाव मार्टिन व्हिलालोबोस असं होतं. त्याचं वय 27 वर्षे. जो पूर्वी कुटुंब राहत असलेल्या घरात राहत होता. सध्या त्याला घरात घुसण्याच्या गुन्ह्यासाठी 4 कोटी रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement