advertisement

Niagara Falls : बापरे बाप! इतकी थंडी की जगातील सगळ्यात मोठा नायगारा धबधबाही गोठला; विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO

Last Updated:
Niagara Falls Frozen Photo : नायगारा धबधबा नेहमीच पर्यटकांचं आकर्षण राहिला आहे. पाण्याच्या प्रवाहासाठी प्रसिद्ध असलेला हा सगळ्यात मोठा धबधबा आता थंडीत गोठल्याने चर्चेत आला आहे.
1/7
महाराष्ट्राच्या वातावरणात अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी हुडहुडी आता कमी झाली असून रात्रीचा गारवा उबदारपणात बदलत आहे. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे इतकी थंडी आहे की नायगारासारखा धबधबाही गोठला आहे.

2/7
नायगारा धबधबा. जगातील सगळ्यात मोठ्या धबधब्यांपैकी एक. जो नैसर्गिक सौंदर्याचा अद्भुत आविष्कार मानला जातो. कितीतरी पर्यटकांचं आकर्षण स्थळ.

3/7
अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील हा धबधबा. तीन भागांनी बनला आहे. कॅनडातील हॉर्सशू फॉल्स आणि अमेरिकेतील अमेरिकन फॉल्स आणि ब्राइडल व्हेल फॉल्स.

4/7
हा धबधबा सुमारे 52 मीटर म्हणजे 170 फूटपेक्षा जास्त उंच आहे. अवाढव्य आकारमानामुळे आणि पाण्याचा प्रचंड वेगामुळे तो प्रसिद्ध आहे.

5/7
अंदाजे 10-12 हजार वर्षांपूर्वी हिमनद्या वितळून तयार झालेला हा धबधबा त्याच्या प्रचंड पाण्याचा प्रवाहासाठी ओळखला जातो.

6/7
पण आता थंडीत हाच धबधबा गोठला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जो पाहून कुणालाच यावर विश्वास बसत नाही आहे.

7/7
तुम्ही पाहू शकता धबधब्याचा बराचसा भाग गोठला आहे. आजूबाजूच्या झाडंही बर्फांनी झाकली गेली आहे. धबधब्याचा काही भागच पूर्ण गोठला आहे. काही भागातून पाणी कोसळतं आहे, पण त्यातही बर्फाचे तुकडे दिसत आहेत. (सर्व फोटो : सोशल मीडिया आणि रॉयटर्स)

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement