Hotel Facts : हॉटेल रूममध्ये जाताच बाथरूममध्ये ठेवा बॅग, तज्ज्ञांचा अजब सल्ला, पण फायदा मोठा

Last Updated:
Hotel facts : फिरायला गेल्यावर बरेच लोक हॉटेलमध्येच राहतात. हॉटेलच्या रूमचा दरवाजा उघडताच सर्वात आधी कोणतं काम करतो तर आपलं सामान आपण बेडवर टाकतो. पण असं करणं धोकादायक आहे.
1/5
हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण सामान्यपणे तिथं छुपे कॅमेरे तर नाहीत ना हेच तपासतो. पण हॉटेलमधील अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत.

advertisement
2/5
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार हॉटेल रूममध्ये बॅग किंवा इतर सामान बेडवर बिलकुल ठेवू नये. आता तुम्ही म्हणाल बरं मग कपाटात ठेवू, तर ती चूकसुद्धा करू नका. मग आता बॅग ठेवायची कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

3/5
बेड किंवा कपाट आणि रूममधील इतर फर्निचर यामध्ये ढेकूण असू शकता हे ढेकूण तुमच्या सामानामध्ये जाऊ शकतात. ते तुम्हाला चावू शकतात शिवाय तुमच्यासोबत तुमच्या घरीही येतील आणि आपलं घर करतील.

4/5
त्यामुळे ढेकूण कुठे नसतील तर ती जागा आहे बाथरूममध्ये. इथं बाथटब असतात जिथं तुम्ही तुमची बॅग ठेवू शकता.

5/5
हॉटेल रूममध्ये कुठे ढेकूण नाहीत ना हे संपूर्ण तपासून त्याची खात्री होईपर्यंत तुम्ही सामान बाथरूममध्ये ठेवा किंवा तुम्ही तिथं असेपर्यंतही सामान तिथंच ठेवण्यास काही हरकत नाही. पण तुम्ही बॅग बाथरूममध्येच ठेवणार असाल तर जेव्हा तुम्ही बाथरूमचा वापर कराल तेव्हा ती भिजणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या.

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement