Strawberry Moon : कधी पाहिलाय का स्ट्रॉबेरी मून? आज आकाशात दिसणार चंद्राचं अद्भुत रूप, लक्षात ठेवा ही वेळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Strawberry Moon In India : चंद्राला आपण रोजच पाहतो. पण आज 11 जून रोजी आकाशात चंद्राचं वेगळं अनोखं रूप पाहण्याची संधी आहे. ही संधी बिलकुल सोडू नका.
advertisement
आज रात्री आकाशात 'स्ट्रॉबेरी मून' दिसणार आहे. असा चंद्र दर 18.6 वर्षांनी दिसतो, जो दिवस आज आला आहे आणि आता नंतर 2043 साली दिसेल. त्यामुळे असा चंद्र पुन्हा पाहायचा असेल तर 2043 सालापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे अनोखा चंद्र पाहण्याची संधी सोडू नका. 2043 पर्यंत स्ट्रॉबेरी मून पुन्हा दिसणार नाही.
advertisement
advertisement
advertisement