UPSC Result: IAS होणारी सृष्टी आहे खूप सुंदर, बघूनच म्हणाल "Beauty with brain"
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
UPSC Civil Services Exam Result 2023: यूपीएससी 2023चा निकाल आज जाहीर झाला. त्यात सृष्टी डबास या विद्यार्थीनीनं सहावा क्रमांक पटकावला. मोठ्या मेहनतीनं ती IAS झालीये. विशेष म्हणजे सृष्टी ही उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना आहे. शिवाय ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होती. सोबतच यूपीएससीचा अभ्यासही सुरू होता. शेवटी तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालंच. (गौहर, प्रतिनिधी)
<a href="https://news18marathi.com/career/upsc-cse-2023-result-check-topper-name-list-mhkk-1164276.html">UPSC</a>च्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड आज कुठे कमी झाली. संघ लोक सेवा आयोगानं आज यूपीएससी मेन्स 2023चा अंतिम निकाल जाहीर केला. त्यात <a href="https://news18marathi.com/national/aditya-srivastava-upsc-who-is-aditya-srivastava-upsc-topper-2023-know-is-journey-and-how-he-achieve-this-mhds-1164279.html">आदित्य श्रीवास्तव</a> या विद्यार्थ्यानं बाजी मारली. तर सृष्टी डबास या विद्यार्थिनीनं सहावा क्रमांक मिळवला.
advertisement
advertisement
सृष्टीनं एका मुलाखतीत सांगितलं की, मुंबईत राहून <a href="https://news18marathi.com/career/success-story-ias-ayushi-jain-how-she-achived-this-gh-mhkk-1054927.html">RBI</a>ची नोकरी करतानाच तिनं <a href="https://news18marathi.com/career/how-to-prepare-upsc-csat-syllabus-know-secrets-from-ias-kritika-mishra-gh-mhpp-1145430.html">यूपीएससी</a>चा अभ्यास केला आणि त्यात तिला मोठं यश मिळालं.
advertisement
advertisement


