कोणत्या प्राण्याच्या दुधाचं दही बनत नाही? कारण ऐकून म्हणाल, अरे बापरे असं पण असतं का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आरोग्यासाठी उपयुक्त आणि पौष्टिक असल्यामुळे दुध, दही, तूप, क्रीम, पनीर यांसारखे पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही वारंवार दिला जातो.
दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारात अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. आरोग्यासाठी उपयुक्त आणि पौष्टिक असल्यामुळे दुध, दही, तूप, क्रीम, पनीर यांसारखे पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही वारंवार दिला जातो. या पदार्थांमुळे शरीराला आवश्यक प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यांचा समावेश संतुलित आहारात नेहमीच केला पाहिजे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उंटाच्या दुधाचे दही का तयार होत नाही?यामागचं प्रमुख कारण म्हणजे उंटाच्या दुधामध्ये लॅक्टोबैसिलस (Lactobacillus) नावाचे बॅक्टेरिया अतिशय कमी प्रमाणात असतात. हे बॅक्टेरिया दुधाला जामवण्यासाठी आणि आंबवण्यासाठी अत्यावश्यक असतात. जेव्हा हे बॅक्टेरिया दुधात असतात, तेव्हा ते दुधातील साखरेचे (लॅक्टोजचे) आम्लात रूपांतर करून दही तयार करतात. पण उंटाच्या दुधात या बॅक्टेरियांचा अभाव असल्यामुळे आंबण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे त्याचे दही तयार होत नाही.
advertisement