General Knowledge : धरतीवरील पहिला माणूस कोण? तो कुठे जन्माला आला?
- Published by:Priya Lad
Last Updated:
First human on earth : आज जगाची लोकसंख्या अब्जावधीच्या घरात आहे. पण जगातील सगळ्यात पहिला माणूस कोण होता तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
तुम्ही मानवाच्या विकासाबाबत शाळेच्या अभ्यासात वाचलंच असेल. त्यानुसार होमो सेपियन्स हा आधुनिक मानवाचा पूर्वज मानला जातो. आज अस्तित्वात असलेल्या आपल्या सर्वांना होमो सेपियन मानलंं जातं. त्याच्या बुद्धिमत्तेचा सर्वाधिक विकास झाला. होमो सेपियन्सचे अवशेषही आफ्रिकेत सापडले आहेत आणि त्यांचे वय सुमारे 3,00,000 वर्षे आहे.
advertisement
advertisement
advertisement


