Airhostess : टेकऑफ आणि लँडिगवेळी एअर हॉस्टेस स्वतःच्या मांडीखाली टाकतात हात, पण का?

Last Updated:
Plane Facts : विमान प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेल की विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान एअर हॉस्टेस तिच्या सीटवर बसते, यावेळी तिचे हात तिच्या पायाखाली असतात. मांडीखाली हात ठेवून ती बसते. पण ती अशी का बसते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
1/7
प्रत्येक एअरलाइन्सचे स्वतःचे सुरक्षा प्रोटोकॉल असतात, जे एअर हॉस्टेसना पाळणं बंधनकारक असते. या नियमांनुसार, त्यांना टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान त्यांच्या सीटवर बसावं लागतं आणि त्यांचे हात पायाखाली ठेवावे लागतात.

advertisement
2/7
पायाखाली हात ठेवण्याचं पहिले कारण म्हणजे विमानात अचानक धक्का बसला किंवा कोणतीही घटना घडली तर त्या संतुलन राखू शकतील आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील.

3/7
विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग हे सर्वात महत्त्वाचे आणि संवेदनशील टप्पे आहेत. या काळात कोणताही निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरू शकतो.

4/7
जर एअर हॉस्टेसने तिचे हात पायाखाली ठेवले नाहीत तर ती अचानक पुढे पडू शकते. हात पायाखाली ठेवल्याने शरीर संतुलित राहते आणि ती सीटजवळ बसलेली राहते.

5/7
टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीत एअर हॉस्टेसने प्रवाशांना तात्काळ मदत करण्यासाठी तयार असलं पाहिजे. पायाखाली हात ठेवून बसून त्या लवकर उठू शकतात. ही स्थिती त्यांना स्थिर राहण्यास मदत करते, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीला त्वरित सामोरे जाऊ शकतात.

6/7
एअर हॉस्टेसना बराच वेळ उभे राहिल्यानंतर पाय दुखू शकतात किंवा थकवा येऊ शकतो. पायाखाली हात ठेवून बसल्याने त्यांच्या शरीराला आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारतं.

7/7
एकंदर काय विमान उड्डाण आणि उतरताना एअर हॉस्टेसना पायाखाली हात ठेवून बसण्याची पद्धत केवळ नियम नाही तर ती सुरक्षितता आणि व्यावहारिकतेवर आधारित आहे. यामुळे प्रवाशांची तसंच त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होते आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करण्यास मदत होते. (सर्व फोटो : AI Generated)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement