advertisement

Fart Facts : पादताना आवाज का येतो? फार्टबाबत माहिती नसलेली गोष्ट

Last Updated:
Fart noise reason : फार्ट ही एक नैसर्गिक क्रिया आहे. शरीरातील गॅस बाहेर टाकण्याची ही प्रक्रिया. हा गॅस बाहेर पडताना वास येतोच पण सोबत आवाजही येतो. याचं कारण माहिती आहे का?
1/5
खाणं न पचणं, जास्त फायबरवाले पदार्थ खाणं, कार्बोनेटेडट ड्रिंक्स पिणं ही आतड्यांमध्ये गॅस होण्याची कारणं आहेत. तळलेले पदार्थ, कोबी, दूध असे गॅस निर्माण पदार्थ खाल्ले तर गॅस जास्त होतो आणि मग फार्ट करताना आवाज मोठा येतो.

2/5
ज्यांचे आतडे लवचिक असतात, त्यांच्या पादण्याचा आवाज कमी येतो. ज्यांच्या आतड्यांमध्ये संकुचन जास्त होतं, त्यांच्या फार्टचा आवाज जास्त असतो. गॅस रोखून ठेवला तर आतड्यांवरील दबाव वाढतो ज्यामुळे गॅस जबरदस्ती बाहेर पडतो आणि आवाज येतो.

3/5
बसण्याच्या किंवा झोपण्याच्या स्थितीचाही फार्टच्या आवाजावर परिणाम होतो. सरळ बसल्याने आवाज कमी येतो. दबाववाल्या स्थितीत आवाज कमी होतो. जास्त हसल्याने बोलल्याने, खातानाही तोंडात अतिरिक्त हवा जाते. जी गॅसच्या रूपात बाहेर पडते. तेव्हा आवाज येतो.

4/5
फार्टसोबत आवाज येणं हे काही लाजण्याचं कारण नाही. पचनप्रमाणील योग्य पद्धतीने काम करत असल्याचे हे संकेत आहेत.

5/5
जेव्हा गॅस जास्त होतो आणि बाहेर पडण्यासाठी दबाव टाकतो तेव्हा हवा वेगाने बाहेर पडते. गॅस जेव्हा आतड्यांमधून बाहेर येत असतो तेव्हा गुदद्वाराच्या भिंतीला आपटतो. ज्यामुळे कंपन होतं आणि आवाज येतं.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement