advertisement

Dry Day: दारुची दुकानं बंद असल्यावर ड्राय डे का म्हणतात? काय आहे याचा अर्थ?

Last Updated:
अनेकदा तुम्ही 'ड्राय डे' शब्द ऐकला असेल. याचा अर्थ नेमका काय आहे याचा कधी विचार केलाय का? ड्राय डे काय आहे आणि काय अर्थ आहे जाणून घेऊया.
1/6

2/6
दारुची दुकानं बंद असण्याला ड्राय डे म्हणतात. भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी ड्राय डे साजरा केला जातो.

3/6
प्रत्येक राज्यात तेथील सण-उत्सव आणि 25 जानेवारी, 15 ऑगस्ट अशा वेगवेगळ्या दिवशी ड्राय डे लावला जातो. म्हणजे त्या दिवशी दारुची दुकाने बंद असतात.

4/6
याशिवाय कोणी ज्या दिवशी अल्कोहोलचं सेवन केलं नसेर त्याच्यासाठी ड्राय डे आहे असंही म्हणतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपापल्या परिने याचा वापर केला जातो.

5/6
1926 मध्ये एक्साइज लॉमध्ये ड्राय डे चा उल्लेख केला होता. त्यानंतर केंद्र सरकरने 1950 मध्ये पूर्ण भारतात हे लागू केलं. त्यानंतर सरकारी डॉक्युमेंटमध्ये याचा वापर सुरु झाला.

6/6
दरम्यान, भारतात अनेक मद्यप्रेमी तुम्हाला सापडतील. त्यांच्या संख्या खूप आहे. त्यांच्यासाठी दारुची दुकाने उघडी असतात. सतत दारुच्या दुकानात गर्दी पहायला मिळते.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement