General Knowledge : JCB पिवळाच का असतो? अनेकांना माहिती नाही त्याच्या रंगामागील सीक्रेट

Last Updated:
JCB Colour : जेसीबीच्या सहाय्याने यूपीमधील अनेक बेकायदेशीर बांधकामं पाडली जात आहेत. जेसीबीच्या सहाय्याने गुन्हेगारांची घरेही पाडण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या जेसीबी ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे जेसीबी आणि त्याच्या पिवळ्या रंगाचं कनेक्शन समजून घेऊयात.
1/4
जेसीबी बद्दल सर्वांनाच माहिती आहे. रस्त्याची, बिल्डिंगची कामं सुरू असताना आपण तिथं जेसीबी पाहिले आहेत. माती उचलणं, वरच्या मजल्यांवर जड साहित्य पाठवणं किंवा इमारती पाडणं अशा अनेक कामांसाठी जेसीबी वापरला जातो.

advertisement
2/4
जेसीबीबाबत एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल तो म्हणजे त्याचा रंग. प्रत्येक जेसीबी पिवळ्या रंगाचा असतो.  आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टीच्या आकाराचा, रंगाचा काही ना काही अर्थ असतो. पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. जेसीबीही त्यापैकी एक आहे.

3/4
खरंतर जेसीबी आणि बुलडोझर पूर्वी लाल आणि पांढऱ्या रंगाचे होते. पण नंतर काही विशेष कारणांमुळे ते पिवळ्या रंगात बदलण्यात आले.

4/4
जेव्हा लाल आणि पांढरे जेसीबी बांधकाम साइटवर काम करत असतात तेव्हा ते दुरून दिसत नाहीत. त्याच वेळी, पांढऱ्या-लाल रंगाच्या मशीन्स अजिबात दिसत नाहीत.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement