Metro Train : मेट्रो ट्रॅकच्या पिलरवर नंबर का असतात? याचा फायदा काय?

Last Updated:
Why Numbers on Metro Track Pillars : तुम्ही मेट्रोने प्रवास करता. पण मेट्रो ट्रॅकच्या पिलरवर नंबर का लिहिलेले असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
1/5
आता बरेच लोक मेट्रोने प्रवास करतात. ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी आणि लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मेट्रो हा प्रवासाचा चांगला मार्ग.

advertisement
2/5
मेट्रो ट्रॅकच्या खालून तुम्ही रस्त्यावरून चाललात तर तुम्हाला दिसेल की मेट्रो ट्रॅकचे जे पिलर असतात त्यावर नंबर लिहिलेले असतात.

3/5
मेट्रो ट्रॅकच्या पिलर्सना क्रमाने नंबर असतात म्हणजे 1, 2, 3... असे. आता हे नंबर का असतात, याचा फायदा काय असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल.

4/5
जेव्हा मेट्रोचं काम सुरू असतं तेव्हा पिलर आणि गार्डर ठेवण्याचं काम अनेक भागांत होतं. प्रत्येक पिलर क्रमपद्धतीने ठेवला जातो. मेट्रोच्या पिलरवरील हे नंबर मेट्रो ट्रॅकचं बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी संकेत असतात.

5/5
याशिवाय मेट्रो पिलरवरील नंबरचा आणखी एक फायदा म्हणजे. कुणी रस्ता चुकलं तर हे नंबर त्यांना उपयोगी पडतात. मेट्रो पिलरसचे नंबर कोणत्याही योग्य ठिकाणी जाण्यासाठी एक संकेत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement