General Knowledge : आहे वेगळा देश तरी श्रीलंका भारताच्या नकाशात का असतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sri Lanka on Indian map : श्रीलंका हा वेगळा देश. यावर भारताचा कोणताही अधिकार नाही. तरी तो भारताच्या नकाशात का? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
खरं तर भारताच्या शेवटच्या सीमेवरून तामिळनाडूतील धनुषकोडीपासून श्रीलंकेपर्यंतचे अंतर फक्त 18 किमी आहे. श्रीलंका भारताच्या सागरी क्षेत्रात येतो. सागरी कायद्यानुसार भारताने आपल्या नकाशावर श्रीलंकेला दाखवणं आवश्यक आहे. जर श्रीलंका भारताच्या नकाशात दाखवला गेला नाही तर ते सागरी कायद्याचं उल्लंघन ठरेल.