Toothbrush : टूथब्रशचे ब्रिसल्स दोन कलरचे का असतात? फक्त डिझाइन नाही तर हे तुमच्या कामाचं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Toothbrush Colour : टुथब्रश आपण दररोज वापरतो, त्याचे ब्रिसल्स वेगवेगळ्या रंगाचे असतात. पण बहुतेक ब्रिसल्सना दोन कलर असतात. पण ते असेच नाही, तर त्यामागे एक कारण आहे.
advertisement
advertisement
advertisement
असं म्हटलं जातं की आधुनिक टूथब्रश पहिल्यांदा 1780 मध्ये करण्यात आला. त्याचा शोध इंग्रजी उद्योजक विल्यम एडिसने लावला होता. रिपोर्टनुसार तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना विल्यमने प्राण्यांचे केस हाडावर चिकटवून टूथब्रश तयार केलं. सुटकेनंतर त्याने टूथब्रशचे उत्पादन आणि विक्री सुरू केली आणि एक कंपनी सुरू केली. नंतर अमेरिकन पेटंट मिळालं आणि 1844 मध्ये आधुनिक टूथब्रशचा शोध लागला.
advertisement










