Wine Fact : वाईन एकदा फोडली की ती खराब होते का? हजारो वर्ष टिकणाऱ्या दारुचं हे फॅक्ट्स मात्र 99 टक्के लोकांना माहित नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
दारू उघडल्यानंतर तिची चव, सुगंध आणि टेक्स्चर बदलायला फक्त काही तास पुरेसे असतात. म्हणूनच उरलेली वाइन कशी योग्य प्रकारे साठवावी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.
आपण पार्टी असो, डिनर असो किंवा खास प्रसंग. वाइनची बाटली उघडली की ती पूर्ण संपतच नाही. मग उरलेली वाइन ठेवायची कशी? ती पिण्यास योग्य राहते का? किती दिवस सुरक्षित असते? ही शंका जवळजवळ प्रत्येक वाइन प्रेमीला येते. कारण दारू उघडल्यानंतर तिची चव, सुगंध आणि टेक्स्चर बदलायला फक्त काही तास पुरेसे असतात. म्हणूनच उरलेली वाइन कशी योग्य प्रकारे साठवावी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


