Weird Tradition : या गावात श्रावणात 5 दिवस महिला घालत नाहीत कपडे; तेव्हा पुरुष करतात 'हे' काम
- Published by:Priya Lad
Last Updated:
या भारतीय गावात महिला नग्न असतात. ते वर्षातील 5 दिवस कपड्यांशिवाय राहतात. मग त्या गावाचे नाव काय? यामागचे रहस्य काय आहे?
advertisement
advertisement
या परंपरेचे पालन करण्यामागेही एक रंजक कथा आहे. फार पूर्वी पिनी गावात भुते फिरत होती. ते राक्षस गावातील स्त्रियांचे कपडे फाडून त्यांना घेऊन जात असत. गावकऱ्यांना त्यांच्यापासून वाचवण्यासाठी 'लहुआ घोंड' देवी पिनी गावात आली. त्या देवीने राक्षसांचा वध करून लोकांचे रक्षण केले. ही घटना भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी घडली.
advertisement
तेव्हापासून श्रावण महिन्यातील शेवटचे 5 दिवस इथं विशेष उत्सव असतो जेव्हा महिला कपडे घालत नाहीत अशी. कपड्यात सुंदर दिसल्यास दानव, भुते त्यांना पळवून नेतात असा समज आहे. काही महिला आजही ही परंपरा स्वतःहून पाळतात. तर काही पातळ कपडा अंगावर घेतात. पण त्यांना उत्सवात सहभागी होण्याची परवानगी नसते. आता या 5 दिवसांमध्ये बहुतांश महिला घराबाहेर पडत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement