Safest Mobile Phone : हा आहे जगातील सर्वात सुरक्षित फोन; किंमतही इतकी कमी की एकाच वेळी दोन खरेदी करू शकता

Last Updated:
World's Safest Mobile Phone Interesting Facts : स्मार्टफोनशी संबंधित सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आजकाल झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी असा कोणता फोन आहे का जो खरोखर सुरक्षित आहे, जो सायबर गुन्हेगार हॅक करू शकत नाही? असा प्रश्न मनात येतो. एका सायबर तज्ज्ञाने अशा फोनबाबत माहिती दिली आहे.
1/7
आजकाल बाजारात शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे फोन उपलब्ध आहेत आणि दररोज नवीन फोन अपडेटेड फीचर्ससह लाँच होत आहेत. सर्व फोन तुमच्या सर्व गोष्टी आणि माहिती गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्याचा दावा करतात, पण तरीही सायबर गुन्हेगार या फोनचं सुरक्षा कवच तोडण्यात यशस्वी ठरतात. स्मार्टफोनशी संबंधित सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आजकाल झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी असा कोणता फोन आहे का जो खरोखर सुरक्षित आहे, जो सायबर गुन्हेगार हॅक करू शकत नाही? असा प्रश्न मनात येतो.

advertisement
2/7
सगळ्यात सेफ फोन कोणता असं विचारलं तर बहुतेक लोक म्हणतील की Apple चा आयफोन सुरक्षित आहे, किंवा काहीजण खूप महागडे अँड्रॉइड फोन म्हणतील. पण प्रत्यक्षात आयफोन किंवा महागडे अँड्रॉइड फोन सुरक्षित नाहीत. सायबर तज्ज्ञांनी सांगितलं की इंटरनेट असलेला कोणताही फोन असुरक्षित आहे. फसवणूक होण्याची शक्यता नेहमीच असते.

3/7
दिल्ली पोलिसांच्या सायबर सुरक्षा पथकाचे सदस्य किसलय चौधरी यांनी सांगितलं की, सायबर गुन्हेगार तुमच्या सर्व iOS किंवा Android आधारित फोनना लक्ष्य करू शकतात, मग ते आयफोन असो किंवा इतर कोणताही महागडा फोन असो.

4/7
पण एक फोन असा आहे जो सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित आहे आणि तो म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेला कीपॅड फोन. नो-इंटरनेट कनेक्टिव्हिटी कीपॅड फोन केवळ भारतातच नाही तर जगभरातील इतर देशांमध्येही सर्वात सुरक्षित फोन म्हणून लोकप्रिय आहेत.

5/7
किसले म्हणाले, आजकाल अनेक लहान कीपॅड फोन फेसबुक आणि व्हॉट्सअॅप प्रमाणेच इंटरनेट अॅक्सेस देतात. पण इंटरनेट असलेले हे फोन इतर स्मार्टफोन्सइतकेच असुरक्षित आहेत.जर तुम्हाला सर्वात सुरक्षित फोन हवा असेल तर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय कीपॅड फोन असला पाहिजे.

6/7
या फोनमधील सिम कार्ड नंबर तुमच्या बँक खात्यांशी लिंक करा. असे फोन हॅक केले जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना कोणतेही लिंक पाठवता येत नाहीत, कारण इंटरनेटशिवाय लिंक्सवर क्लिक करता येत नाही. बँका आणि इतर एजन्सी सामान्यतः फक्त टेक्स्ट मेसेजद्वारे माहिती पाठवतात, त्यामुळे तुम्हाला ती माहिती या फोनवर सहजपणे मिळेल आणि तुम्ही अपडेट राहू शकता.

7/7
किसले यांनी सांगितलं की, काही खूप हुशार बडे बिझनसमन त्यांच्या स्मार्टफोनसोबत एक साधा कीपॅड फोन ठेवतात. हे त्याच्या फायद्यांमुळे आहे. म्हणून जर तुम्हाला सायबर फसवणूक टाळायची असेल तर असा फोन ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. असे फोन अवघ्या काही हजारातच मिळतात. याची किंमत इतकी कमी असते की एकाचवेळी तुम्ही दोन फोनही खरेदी करू शकता.

BMC Election : महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट
महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो
  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

View All
advertisement