Pune: पुण्यात अजित पवार गटाकडून 123 उमेदवार रिंगणात, शरद पवार गटाला फक्त 4 जागा, संपूर्ण यादी

Last Updated:

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहे.

अजित पवार-शरद पवार
अजित पवार-शरद पवार
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद चंद्र पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहे. मोठ्या वाटाघाटीनंतर दोन्ही पक्ष फुटीनंतर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहे. पण, या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त ४ जागा दिल्याचं समोर आलं आहे. अजित पवार गटाने ३२ प्रभागात १२८ उमेदवार उभे केले आहे. तर तुतारी चिन्हावर फक्त ४ उमेदवार उभे असल्याचं समोर आलं आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहे. आता दोन्ही गटाची यादी समोर आली आहे. यामध्ये १२३ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार उभे करण्यात आले आहे. हे सगळे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरीत ४ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार आहे. हे चार उमेदवार  प्रभाग क्रमांक 26 मधील आहे. त्यांच्या नावासमोर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असा उल्लेख आहे.  विशेष म्हणजे, शरद पवार गटाने १८ जागांसाठी दावा केला होता. पण, प्रत्यक्षात शरद पवार गटाच्याा वाट्याला ४ जागा आल्यामुळे सर्वक्ष आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
advertisement
 अजित पवार गटाचे १ ते ३२ (अ,ब,क,ड प्रभागातील) उमेदवारांची यादी
विकास नामदेव साने
साधना नेताजी काशिद
संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
यश दत्तात्रय साने
रुपाली परशुराम आल्हाट
अश्विनी संतोष जाधव
विशाल विलास आहेर
वसंत प्रभाकर बोराटे
अनुराधा दिपक साळुंके
१०प्रकाश बबन आल्हाट
११पूनम अमित तापकीर
१२लक्ष्मण सोपान सस्ते
१३प्रतिभा अभिमन्यू दोरकर
१४मंगेश शिवाजी असवले
१५श्रध्दा योगेश आंकुलवार
१६चंद्रकांत साहेबराव वाळके
१७भिमाबाई पोपटराव फुगे
१८अमर परशुराम फुगे
१९प्रियांका प्रविण बारसे
२०राहुल बाळासाहेब गवळी
२१वर्षा गणेश बडे
२२सुर्यवंशी निलेश रामू
२३प्रियंका मयुर लांडे
२४संतोष काळूराम लांडे
२५विराज विश्वनाथ लांडे
२६अनुराधा सुशिल लांडे
२७अश्विनी निलेश फुगे
२८अमोल मधुकर डोळस
२९सोमा रविंद्र सावळे
३०राजश्री अरविंद गार्गे
३१अश्विनी संजय वाबळे
३२तुषार भिवाजी सहाणे
३३सिध्दार्थ अण्णा बनसोडे
३४वैशाली ज्ञानदेव घोडेकर लोंढे
३५सारिका विशाल मासुळकर
३६राहुल हनुमंतराव भोसले
३७निलीमा रुपेश पवार
३८वर्षा दत्तात्रय भालेराव
३९संदीप श्रीरंग चव्हाण
४०सतिश मधुकर क्षीरसागर
४१मारुती गणपत जाधव
४२मयुरी निलेश साने
४३सत्यभामा संजय नेवाळे
४४नारायण सदाशिव बहिरवाडे
४५शरद वसंत भालेकर
४६चारुलता रितेश सोनावणे
४७सीमा धनंजय भालेकर
४८पंकज दतात्रय भालेकर
४९तानाजी विठ्ठल खाडे
५०प्रिया प्रसाद कोलते
५१संतोष शामराव कवडे
५२विशाल बाळासाहेब काळभोर
५३वैशाली जालिंदर काळभोर
५४अरुणा गणेश लंगोटे
५५प्रमोद प्रभाकर कुटे
५६धनंजय विठ्ठल काळभोर
५७प्रोतमराणी प्रकाश शिंदे
५८सरिता अरुण साने
५९निलेश ज्ञानदेव शिंदे
६०श्रेया अक्षय तरस
६१जयश्री मोरेश्वर भोंडवे
६२आशा तानाजी भोंडवे
६३मोरेश्वर महादू भोंडवे
६४मनिषा राजेश आरसुळ
६५भाऊसाहेब सोपानराव भोईर
६६शोभा तानाजी वाल्हेकर
६७शेखर बबन चिंचवडे
६८पूजा प्रशांत अगज्ञा
६९ज्योती सचिन निंबाळकर
७०अनंत सुभाष कोऱ्हाळे
७१अश्विनी गजानन चिंचवडे
७२रिना लहू तोरणे
७३दिपक हिरालाल मेवाणी
७४सविता धनराज आसवाणी
७५काळूराम मारुती पवार
७६जितेंद्र बाबासाहेब ननावरे
७७मनीषा शाम लांडे
७८वर्षा सर्जेराव जगताप
७९योगेशकुमार मंगलसेन बहल
८०निकिता अर्जुन कदम
८१संदीप बाळकृष्ण वाघेरे
८२प्रियांका सुनिल कुदळे
८३हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी
८४मोनिका नवनाथ नढे
८५उषा दिलीप काळे
८६मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर
८७संतोष अंकुश कोकणे
८८मालिका नितीन साकळे
८९विशाल नंदू बारणे
९०योगिता महेश बारणे
९१प्रविण रामचंद्र बारणे
९२संतोष नागु बारणे
९३वर्षा सचिन भोसले
९४माया संतोष बारणे
९५मंगेश मच्छिंद्र बारणे
९६विक्रम भास्कर वाघमारे
९७रेखा राजेश दर्शिले
९८चित्रा संदीप पवार
९९मयुर पांडुरंग कलाटे
१००सुमित रघुनाथ डोळस
१०१अश्विनी चंद्रकांत तापकीर
१०२अनिता कैलास थोपटे
१०३सागर खंडूशेठ कोकणे
१०४उमेश गणेश काटे
१०५शितल विठ्ठल उर्फ नाना काटे
१०६मिनाक्षी अनिल काटे
१०७विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे
१०८कुंदा गौतम डोळस
१०९सुनिता दिशांत कोळप
११०राजू रामा लोखंडे
१११तानाजी दत्तात्रय जवळकर
११२राजू विश्वनाथ बनसोडे
११३प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर
११४स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे
११५रोहित सुदाम काटे
११६दिप्ती अंबरनाथ कांबळे
११७राजेंद्र गणपत जगताप
११८उमा शिवाजी पाडुळे
११९अरुण श्रीपती पवार
१२०निशा वसंत कांबळे
१२१प्रसाद उत्तम शिंदे
१२२उज्वला सुनिल ढोरे
१२३अतुल अरविंद शितोळे
advertisement
शरदचंद्र पवार गटाची यादी
प्रभाग २६शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग २६शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग २६शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग २६शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्यात अजित पवार गटाकडून 123 उमेदवार रिंगणात, शरद पवार गटाला फक्त 4 जागा, संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement