काकाशी भांडण करणं पडू शकतं महाग; शनि लागतो हात धुवून मागे, ज्योतिषांनी सांगितले 'हे' उपाय!

Last Updated:

खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल, आर्थिक संकटं सतावत असतील, तर तुमच्या कुंडलीतील शनी कमजोर असण्याची शक्यता असते. ज्योतिर्विद संतोश चौबे यांच्या मते, शनीचा थेट संबंध 'काका'शी असतो. जर...

Shani dosh
Shani dosh
बऱ्याचदा आयुष्यात असं होतं की, खूप मेहनत करूनही यश जवळ येत नाही, नशीब जणू साथ सोडतं. अशा परिस्थितीत जर तुमच्या कुंडलीत शनि कमजोर असेल आणि संघर्ष संपत नसेल, तर तुम्ही तुमच्या 'काका' सोबतचे संबंध एकदा तपासायला हवेत. ज्योतिषाचार्य संतोष कुमार चौबे सांगतात की, "शनिचा थेट संबंध काकाशी असतो." जर एखाद्या व्यक्तीचे त्याच्या काकाशी असलेले संबंध बिघडले, तर शनिदेव नाराज होतात आणि जीवन संघर्षाच्या आगीत ढकलतात.
काकाशी भांडण केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान!
चौबे म्हणतात, "शनिदेव जर नाराज झाले, तर राजाला रंक करायला क्षणभरही लागत नाही. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या काकांच्या स्वभावामुळे त्रास असेल, तर त्यांच्यापासून अंतर राखणे चांगले, पण त्यांच्याशी उद्धटपणे किंवा कठोरपणे वागू नका." ते सांगतात की जर काकाशी भांडणं झाली, अपमानास्पद शब्द वापरले गेले किंवा नात्यात कटुता आली, तर त्याचा थेट परिणाम शनिदेवावर होतो. परिणामी, व्यक्तीला जीवनात अपयश, आजारपण आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. गुडघेदुखीचे आजार, चेहऱ्यावरील तेज कमी होणे आणि खूप मेहनत करूनही फळ न मिळणे, हे सर्व शनि अशुभ असण्याचे संकेत आहेत.
advertisement
शनिदेवाला शांत ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय!
जर परिस्थिती वाईट असेल, तर आपल्या काकाशी कमी बोला, पण त्यांचा अपमान करणं टाळा. शांतपणे आणि नम्रपणे वागल्याने शनिदेवाला शांत ठेवता येतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील, तर तुमच्या काकाशी असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
काकाशी भांडण करणं पडू शकतं महाग; शनि लागतो हात धुवून मागे, ज्योतिषांनी सांगितले 'हे' उपाय!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement