कांद्याला कवडीमोल भाव,शेतकरी संतप्त

Last Updated : कृषी
लासलगाव येथे कांद्याला मिळालेल्या अतिशय कमी भावांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उफाळून आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना योग्य दर मिळावा.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/कृषी/
कांद्याला कवडीमोल भाव,शेतकरी संतप्त
advertisement
advertisement
advertisement