सरकारमध्ये अपमान, मी आमदार, चपराशी नाही; यशोमती ठाकूर चंद्रकांतदादांवर संतापल्या

Author :
Last Updated : अमरावती
संजय शेंडे, अमरावती : अमरावतीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असून या बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर,आमदार सुलभा खोडके व देवेंद्र भुयार निधी वाटपावरून आक्रमक झाले. वारंवार तुमच्या सरकार मध्ये वारंवार माझा अपमान अपमान होत आहे. मी आमदार आहे, न की चपराशी आहे असं म्हणत यशोमती ठाकूर यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल विचारला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
सरकारमध्ये अपमान, मी आमदार, चपराशी नाही; यशोमती ठाकूर चंद्रकांतदादांवर संतापल्या
advertisement
advertisement
advertisement