धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणार? मग शुभ मुहूर्तावरच करा, वर्षभर होईल भरभराट

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : आयुष्यात सकारात्मकता आणणारा, वातावरण प्रकाशमय करणारा दिवाळी सण आता सर्वत्र साजरा होईल. या सणानिमित्त अनेकजण सोनं खरेदी करतात, अनेकजण चांदीचे दागिने खरेदी करतात, तर अनेकजण इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. ज्योतिषी सांगतात, धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली खरेदी अत्यंत भरभराटीची ठरू शकते. परंतु त्यासाठी या दिवसात एक अत्यंत शुभ मुहूर्त असतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणार? मग शुभ मुहूर्तावरच करा, वर्षभर होईल भरभराट
advertisement
advertisement
advertisement