advertisement

काऊंटडाऊन सुरू! उरली फक्त काही मिनिटं; दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी मनोरंजन क्षेत्रात मोठा धमाका

Last Updated:
सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होते आहे. ही पोस्ट चर्चेत आली आहे. 12:12 असा आकडा असलेली ही पोस्ट. 
1/5
12:12 सोशल मीडियावर चर्चेत आलेला हा आकडा. जो आहे वेळेचा. 12:12 म्हणजे दुपारी 12 वाजून 12 मिनिटं. ही वेळ तुम्हीही लक्षात ठेवा. काऊंटडाऊन सुरू झाला आहे आणि अवघी काही मिनिटंच उरली आहेत.

2/5
दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी मनोरंजन क्षेत्रात मोठा धमाका होणार आहे. आता ते काय? हे जाणून घेण्याची तुमचीही उत्सुकता वाढली असेल. तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे, आतापर्यंत तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते घडणार आहे.

3/5
आता ते काय तर धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचा टिझर येतो आहे. रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची पोस्ट केली आहे.

4/5
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धुरंधर फिल्मच्या दुसऱ्या भागाचा पोस्टर, त्याचा लूक, फिल्मचं नाव, टिझर आणि रिलीज डेट जारी केली आहे.

5/5
धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचं नाव धुरंधर 2 नाही तर  धुरंधर : द रिव्हेंज असं आहे. ही फिल्म 19 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे. या फिल्मचा टिझर दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी येणार आहे. 

NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement