advertisement

Dhurandhar : पाकिस्तान रोखू शकलं नाही भारताच्या 'धुरंधर'चं वादळ; थिएटरमध्ये बॅन, पण पाकिस्तानच्या घराघरात भारतीय फिल्म, Top Trending

Last Updated:
Dhurandhar in Pakistan : पाकिस्तानात धुरंधर फिल्म बॅन करण्यात आली, तरी ती ओटीटीवर मात्र टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. पाकिस्तानातील लोक धुरंधर फिल्म आवडीने पाहत आहेत.
1/6
धुरंधर फिल्म 30 जानेवारीला <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. त्यानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ट्रेंड करत आहे. पाकिस्तानात थिएटरमध्ये या फिल्मवर बंदी घातली तरी ओटीटीवर मात्र ही फिल्म टॉप ट्रेंडिंगला आहे. 
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. त्यानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ट्रेंड करत आहे. पाकिस्तानात थिएटरमध्ये या फिल्मवर बंदी घातली तरी ओटीटीवर मात्र ही फिल्म टॉप ट्रेंडिंगला आहे. " width="1600" height="900" /> धुरंधर फिल्म 30 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. त्यानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ट्रेंड करत आहे. पाकिस्तानात थिएटरमध्ये या फिल्मवर बंदी घातली तरी ओटीटीवर मात्र ही फिल्म टॉप ट्रेंडिंगला आहे.
advertisement
2/6
भारतात धुरंधर फिल्मचं वादळ आलं, त्यानंतर पाकिस्तानात ही फिल्म बॅन करण्यात आली. पण पाकिस्तानातील बॅनही भारतीय धुरंधरचं वादळ रोखू शकलं नाही. थोपवण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही पाकिस्तानातही धुरंधरचं वादळ आलंच. बॅन केल्यानंतरही पाकिस्तानात धुरंधर फिल्म टॉप ट्रेंडिगला आहे.

3/6
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांची भूमिका असलेली ही फिल्म. या फिल्मने 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. धुरंधरने जगभरात बॉक्स ऑफिसवर 1300 कोटी रुपये कमावले आहेत. हा रणवीर सिंगचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही बनला आहे. 

4/6
नेटफ्लिक्स पाकिस्तानच्या टॉप 10 यादीत भारतीय चित्रपटांचं वर्चस्व आहे. यात दहाव्या क्रमांकावर अक्षय कुमारचा जॉली एलएलबी 3, नवव्या क्रमांकावर 96 मिनिटं, आठव्या क्रमांकावर मर्दानी, सातव्या क्रमांकावर द रिप, सहाव्या क्रमांकावर मर्दानी 2, पाचव्या क्रमांकावर अजय देवगणचा 'दे दे प्यार 2', चौथ्या क्रमांकावर द बिग फेक, तिसऱ्या क्रमांकावर हक, दुसऱ्या क्रमांकावर धनुषचा 'तेरे इश्क में' आणि पहिल्या क्रमांकावर रणवीर सिंगचा धुरंधर हा चित्रपट आहे.

5/6
याचा अर्थ असा की हा चित्रपट ज्या देशात बंदी घालण्यात आली होती त्या देशात सर्वाधिक पाहिला जात आहे. याआधीही धुरंधर हा चित्रपट पाकिस्तानमध्ये सर्वाधिक डाउनलोड करण्यात आला होता.

6/6
धुरंधरने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. IMDb नुसार, आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचं बजेट अंदाजे 250 कोटी रुपये होतं. पण जगभरात त्याने 1305.7 कोटींची कमाई केली. फक्त भारतातील कलेक्शनच 840.2 कोटी रुपये आहे. ज्यामुळे तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक बनला.

NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement