हिवाळ्यात जास्त Immunity हवी? मग घरीच बनवा हे स्वस्त आणि सोपे 'आवळा शॉट्स'!VIDEO

छत्रपती संभाजीनगर: हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि सध्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवळे हे विक्रीसाठी आलेले आहेत. आवळा खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. विशेष करून आपल्या स्किन साठी त्यासोबत केसांसाठी आणि ज्यांना शुगर अशांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तर आवळ्यापासून आपण झटपट होणारे आवळा शॉट बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. ही रेसिपी सांगितलेली आहे ऋतुजा पाटील यांनी.

Last Updated: November 10, 2025, 14:53 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हिवाळ्यात जास्त Immunity हवी? मग घरीच बनवा हे स्वस्त आणि सोपे 'आवळा शॉट्स'!VIDEO
advertisement
advertisement
advertisement