छत्रपती संभाजीनगर : आपल्या देशात अनेक रूढी आणि परंपरा आजही पाळल्या जातात. अनेक गावात वेगवगेळ्या आश्या रूढी आणि परंपरा या चालत आलेल्या असतात. या विषयी आपल्या सर्वाना जाणून घेण्याची ही ईच्छा असतेच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असं एक गाव आहे या गावामध्ये मुला-मुलींचे लग्न गावात होत नाहीत. या गावातील मुला-मुलींचे लग्न गावाच्या बाहेर लावली जातात. शिवाय गावातील घरावर दुसरा मजला चढवला जात नाही. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे.
Last Updated: November 17, 2025, 17:38 IST