advertisement

रोज खाओ अंडे...पण पांढरी की तपकिरी, आरोग्यासाठी कोणती अंडी फायदेशीर?

Last Updated: Oct 23, 2025, 19:35 IST

छत्रपती संभाजीनगर : अंडी अनेकजणांना आवडतात. काहीजण दररोज अंडी खातात. साधारणतः पांढऱ्या रंगाचीच अंडी घरोघरी खाल्ली जातात, पण तपकिरी रंगाचीही अंडी असतात हे तुम्हाला माहितीये का? आरोग्याच्या दृष्टीनं यापैकी नेमकी कोणती अंडी फायदेशीर ठरतात हे आज आपण आहारतज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रोज खाओ अंडे...पण पांढरी की तपकिरी, आरोग्यासाठी कोणती अंडी फायदेशीर?
advertisement
advertisement
advertisement