महिलांनो लक्ष द्या! तुमच्या 'या' चुका वंध्यत्व वाढवत आहेत! योग्यवेळीच जाणून घ्या समस्येचे उपाय

Last Updated : छ. संभाजीनगर
‎छत्रपती संभाजीनगर : सध्याला महिलांमध्ये दिवसेंदिवस एक मोठी समस्या वाढत चालली आहे. ती समस्या म्हणजेच की वंध्यत्वची समस्या.अनेक महिला या समस्याला सामोरे जात आहेत. यामागे विविध अशी कारणे आहेत. पण या मागे काय कारणे आहेत किंवा यावरची काय काळजी घेतली आपण पाहिजे याविषयी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली आहे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महिलांनो लक्ष द्या! तुमच्या 'या' चुका वंध्यत्व वाढवत आहेत! योग्यवेळीच जाणून घ्या समस्येचे उपाय
advertisement
advertisement
advertisement