World Diabetes Day: तुमच्या मुलांत ही लक्षणे तर नाहीत ना? मधुमेहाचा धोका वाढतोय, लगेच घ्या काळजी!

‎छत्रपती संभाजीनगर : 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करतात. मधुमेह कधीही बरा न होणारा आजार असून याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या माणसांसोबतच अनेक लहान मुलांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये का दिसून येत आहेत? आणि या आजाराची लक्षणं कशी ओळखावी? याबाबत मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर मयुरा काळे यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: November 14, 2025, 14:02 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
World Diabetes Day: तुमच्या मुलांत ही लक्षणे तर नाहीत ना? मधुमेहाचा धोका वाढतोय, लगेच घ्या काळजी!
advertisement
advertisement
advertisement