advertisement

Prasad Oak: कोण आहे प्रसाद ओकची होणारी सून? ग्लॅमरपासून दूर 'या' क्षेत्रात कमावतेय नाव, वय आहे फक्त...

Last Updated:
Prasad Oak Daughter-in-law: ग्लॅमरस दुनियेत वावरणाऱ्या ओक कुटुंबात येणारी ही सून नेमकी कोण आहे आणि ती काय करते, हे जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
1/11
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट अभिनेता आणि 'धर्मवीर' फेम प्रसाद ओकचं लवकरच प्रमोशन होणार आहे.

2/11
प्रसाद ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक याचा नुकताच साखरपुडा पार पडला असून, सध्या सोशल मीडियावर ओक कुटुंबाच्या भावी सुनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

3/11
ग्लॅमरस चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या कुटुंबात येणारी ही सून नेमकी कोण आहे आणि ती काय करते, हे जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

4/11
प्रसाद आणि मंजिरी ओक यांची भावी सून रितू ही चंदेरी दुनियेपासून पूर्णपणे लांब आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर रितूचं नाव समोर आलं.

5/11
रितूने तिचं उच्च शिक्षण जर्मनीमध्ये पूर्ण केलं असून ती पेशाने एक फिजिओथेरपिस्ट आहे. सार्थक आणि रितू यांची लव्हस्टोरी नक्की कशी सुरू झाली, हे जरी गुपित असलं, तरी सार्थकही शिक्षणासाठी परदेशात असल्याने तिथेच या दोघांची मनं जुळली असावीत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

6/11
साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडिओमध्ये रितूने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून ती अस्सल मराठमोळ्या रूपात दिसत आहे.

7/11
विशेष म्हणजे, सासूबाई मंजिरी ओक स्वतः आपल्या लाडक्या सुनेला तयार करताना आणि तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सासू-सुनेचं हे प्रेमाचं बाँडिंग पाहून चाहते कमेंट्स करत त्यांचं कौतुक करत आहेत.

8/11
सार्थक आणि रितूचा साखरपुडा सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. या सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

9/11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले, चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांसारख्या कलाकारांनी उपस्थित राहून ओक कुटुंबाच्या आनंदात भर घातली. प्रसाद, मंजिरी, सार्थक आणि छोटा मुलगा मयंक या सगळ्यांनीच यावेळी पारंपरिक वेशभूषेला पसंती दिली होती.

10/11
साखरपुडा तर दणक्यात झाला, पण आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या दोघांच्या लग्नाची. ओक कुटुंबाने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही, तरीही २०२६ मध्ये हा विवाहसोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

11/11
रितूचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असलं, तरीही तिच्या बायोमधून तिचं वय समजतंय. रितूने आपल्या बायोमध्ये लिहिलंय, 'Physiotherapist. 25 // Mumbai.' यावरून रितूचं वय २५ असण्याची शक्यता आहे.

BMC Shiv Sena Shinde: आदित्य ठाकरेंचा माजी शिलेदार आता बीएमसीत शिंदेंचा 'सेनापती', कोणाची गटनेतेपदी वर्णी?
आदित्य ठाकरेंचा माजी शिलेदार आता बीएमसीत शिंदेंचा 'सेनापती', कोणाची गटनेतेपदी वर
  • शिंदे यांच्या शिवसेनेने आपली रणनीती स्पष्ट करत मोठा निर्णय घेतला आहे

  • शिवसेना शिंदे गटाकडून २९ नगरसेवकांची गट नोंदणी होणार असून

  • कधीकाळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे आता शिंदेंचे सेनापती असणार

View All
advertisement