धाराशिवच्या कळंब-लातूर रोडवर हिट अँड रन थरार,7 ऊसतोड मजुरांना वाहनाने उडवले,VIDEO

धाराशिवमधील कळंब-लातूर रोडवर गंभीर अपघात झाला आहे.ऊसतोड मजूर मालकाकडून पैसे घेऊन कळंबच्या आठवड्याच्या बाजाराला आले होते.एकूण १३ मजूर बसची वाट पाहत थांबले होते.तेव्हा लातूरसाईड कडून येणाऱ्या कारने 7 जणांना उडवले. त्यातील 4 मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत.वाहनचालक हा पसार झाला आहे. आदीवासी पारधी समाजातील हे मजूर होते. नातेवाईक मोठ्या प्रमाणावर या घटनेचा आक्रोश करत आहे.पोलिस त्याची पुढील चौकशी करत आहेत.

Last Updated: Dec 22, 2025, 21:59 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवच्या कळंब-लातूर रोडवर हिट अँड रन थरार,7 ऊसतोड मजुरांना वाहनाने उडवले,VIDEO
advertisement
advertisement
advertisement