advertisement

एल्विश यादववरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं

Last Updated: Nov 04, 2023, 23:25 IST

रेव्ह पार्टीप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या एल्विश यादववरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय. तसेच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना खासदारावरही गंभीर आरोप केलाय.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
एल्विश यादववरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं