मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये : भुजबळ

Videos

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, याचा छगन भुजबळांनी पुनरूच्चार केलाय. मोठ्या संख्येनं सापडत असलेल्या कुणबी नोंदींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर भुजबळांचा मराठा समाजाविषयी आकस असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. पाहूयात दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेल्या लढाईचा हा रिपोर्ट...

Last Updated: November 24, 2023, 22:27 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये : भुजबळ
advertisement
advertisement
advertisement