निमित्त ठरले ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंचा दिवाळी फराळ कार्यक्रम. यावेळी मोकाटेंनी आपण पुन्हा कोथरूडचे आमदार होण्यासाठी इच्छुक असल्याचेही जाहीरपणे बोलून दाखवल्याने नवी चर्चा सुरू झाली आहे.